एक ससा असतो. त्याला खूप भूक लागली असते. तो बाप्पा मोरया (गणपती) कडे जातो.
तो त्याला विचारतो, "तुझ्याकडे carrots आहेत का?"
बाप्पा मोरया म्हणतो, "हो, माझ्याकडे भरपूर carrots आहेत."
"मग मला थोडी देशील का?"
"हो, देईन की!"
"आणि तुझ्याकडे पाणी आहे का?"
"हो, माझ्याकडे भरपूर सारं पाणी आहे."
"हो, देतो ना."
(महिकाला तेव्हड्यात बाबाचा फोने दिसला) बाप्पा मोरया मग त्याच्या बाबाला, म्हणजे शंकर बाप्पा ला phone लावतो.
त्याला विचारतो, "बाबा आपण सश्याला carrots आणि पाणी द्यायचं का?"
शंकर बाप्पा हो म्हणतो. मग बाप्पा मोरया सश्याला carrots आणि पाणी देतो. ससा खूप happy होतो. तो बाप्पा मोरयाला "थांकू" म्हणतो आणि निघून जातो.
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete