एक मुलगा असतो. तो खूपच बिचारा असतो. त्याच्याकडे पैसे नसतात. खायला पण नसते. त्याचा birthday असतो. तो सात वर्षांचा होतो. त्याचा एक friend असतो. तो खूप चांगला असतो. तो त्याला एक छोटासा मोबाइल देतो.
तो friend त्याला दर बर्थडेला काय-काय देतो. आठव्या बर्थडेला जीन्स देतो. दहाव्या बर्थडेला खूप पैसे. अकराव्या बर्थडेला खूप कपडे.
त्याच्या friend च्या बर्थडेला तो भिकारीपण पैसे जमवून एक रोबोट देतो.
एके दिवशी त्या friend च्या घरी चोरी होते. आणि भिकारी त्या चोराला पकडून देतो!
So the moral of the story is: A friend in need is a friend indeed!!
No comments:
Post a Comment